Summary of the Book
य. दि. फडके यांची अतिशय महत्त्वाच्या विषयावरची पुस्तकांची मालिका काढण्याची संधी अक्षर प्रकाशनाला मिळाली. या पुस्तकांच्या शीर्षकांवर नुसती नजर टाकली तरी त्यांचं महत्त्व किती वादातीत आहे हे लक्षात येतं. अतिशय नेमक्या आणि सोप्या भाषेत य. दिंनी त्या त्या विषयाचं मर्म वाचकांपर्यंत पोचवलंय.