Summary of the Book
इतिहासात सत्याला स्थान असते,भावनेला नव्हे.अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर आणि काही महत्वाच्या पुराव्यामुळे बळकटी प्राप्त झाल्याने शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाबाबत काही बाबी प्रकाशात येत आहेत.त्या बाबी आपल्यालाही माहीत व्हाव्यात म्हणून या पुस्तिकेचा खटाटोप