Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 200R
160
/ $
2.05
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
माणसाच्या आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात, अनेक नाती तयार होत असतात. त्यातील काही रक्ताची व काही नंतर तयार होतात. यात एकमेकांवर प्रेम करणारे पती - पत्नी, वडील - मुलगी, मित्र- मैत्रिण असतात.
काही नात्यांना नाव नसते; पण त्यात लोभ, स्नेहाची भावना असते. अशा व्यक्त नात्यांचे व अव्यक्त नात्यांमधील संबंधांचे पदर ग. वा. बेहेरे यांनी 'हसरे रुदन ' यातील कथांमधून उलगडले आहेत.
माथेरानला राहणाऱ्या कर्नल पटवर्धन व त्यांची कन्या संचिता यांचे भावविश्व, लहानपणापासून लाडात वाढलेली; पण पुरुषी वागणूक असणारी विमल उर्फ पठाण, राघव व मालती या नवपरिणीत दांपत्यामधील प्रेमाची ओढ, मित्राने अंगचटीचा प्रयत्न केल्यानंतर त्याला कधीही क्षमा न करणारी अल्लड पण शहाणी झालेली मीना,
इतिहासाच्या अभ्यासात रमणाऱ्या ब्रम्हचारी शास्त्रीबुवांना एका क्षणी स्त्रीचा मोह होतो; पण त्याच वेळी त्यांना सावणारी मालती बडवे, अनुराधा पुराणिक व तिचे पती डॉ. पुराणिक यांचे नातेसंबंध, सुलभा व नारायणमध्ये उशिरा उमलेले प्रेम, अशा अनेक दोन व्यक्तींमधील नात्यांच्या, प्रेमाच्या कथा यात वाचायला मिळतात.