Summary of the Book
साहित्य आणि कला यांचे शारदीय चांदणे. तसेच या पुस्तकात नामवंत लेखकांचे गौरवपर लेख, आठवणी, गुणनिदर्शक पत्रे , आख्यायिका, दुर्मिळ छायाचित्रे, तसेच अनंत अंतरकर यांची दोन गाजलेली पुस्तके, चोरते हल्ले, आणि गाळीव रत्ने इत्यादीने परिपूर्ण मासिक.