जुम्मन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे यांची ओळख आहे. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे चित्रित केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकूण लेखन आहे.

घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात.

`जुम्मन' हा कथासंग्रह अनेकविध व्यक्तित्वाचा वेध घेणारा असा आहे. यात असणाऱ्या सहाही कथा वेगळा बाज घेऊन येतात. तसेच यातील पात्रं आपलं अस्तित्व कायम जपतात. जगणं आणि भोगणं, दु:खाचं सावट, आपल्याच विश्र्वात असणं, नसल्यानंतरचं महत्त्व कळणं आदी विषय अत्यंत वेधकपणे यात येतात. मात्र यातील धर्मशाळा या कथेतील एका लावण्यवतीचं लावण्य कसं सर्वांना हुरहुर लावून जातं, याचं वर्णन अत्यंत लोभनीय असंच आहे. एकूण जुम्मनमधील सर्वच कथा समाजातील वास्तवाचं प्रतिबिंब टिपतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat