Summary of the Book
बाबू मोशाय यांचे विनोदी अभिनेत्यांवरील हे पुस्तक मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच कलाकारांचा वेध घेते. किशोरकुमार, जॉनी वॉकर, ओमप्रकाश, मेहमूद आणि दादा कोंडके यांच्या कारकिर्दीविषयी लिहिले आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर क्लब या प्रकरणात हिंदी आणि मराठी विनोदी चित्रपटांचा त्यांनी रसिला आढावा घेतला आहे.