BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

शिवचरित्र
एक चिकित्सा
Pages: 174
Weight: 285 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 250 R 238 / $ 3.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
श्री. श्यामसुंदर मुळे हे सतत कार्यरत असणारे , वादविवादाची हौस बाळगणारे इतिहास जिज्ञासू अभ्यासक आहेत. तो केवळ ऐतिहासिक विषयावरून लिहितात असे नाही. 'आरक्षण' बाबतही त्यांनी चांगले पुस्तक लिहिले आहे. आजवर त्यांनी जे विविध उपक्रम केले व ज्याबद्दल समाजाकडून त्यांना शाबासकी मिळाली त्यांची माहिती या पुस्तकातच इतरत्र दिलेली आहे. त्यावरून त्यांच्या विचारांचा व सामाजिक कार्याचा परिचय वाचकांना होईल....
                   शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या संदर्भात वादविषय झालेली काही निरीक्षणे व आग्रही मते गेल्या वीस वर्षात मराठी समाजासमोर कर्कश्यपणे मांडली गेली. त्यांचा सडेतोड व विवेकी परामर्श घेणारे लेख श्यामसुंदर मुळ्यांनी किर्लोस्कर , किस्सीम अशा मासिकांमधून लिहिले . तेच लेख एकत्र करून 'शिवचरित्र : एक चिकित्सा' या पुस्तकात प्रसिद्ध केले आहेत.
                            शिवचरित्रातील ज्या तीन वादस्थळांचा विचार प्रस्तुत झाला आहे ते विषय इतिहास संशोधकाच्या चर्चेत गेली शंभर वर्षे आहेत. या विषयांवरील मतभेद प्रामाणिक व संयमी भाषेत व्यक्त होत असत. आपण एकविसाव्या शतकात मात्र त्या मतभेदांना सार्वजनिक प्रसिद्धी मिळुन जातीय अभिनिवेश त्यात उतरेल .पण श्री. श्यामसुंदर मुळे हे अशा थिल्लर लेखकांपैकी नाहीत. इतिहास ग्रंथाचे त्यांचे वाचन विस्तृत व सूक्ष्म आहे हे या पुस्तकावरून दिसून येते.
             ज्या काळात शिवचरित्रातील या वादस्थळावर प्रसार माध्यमातून एकतर्फी व विखारी पूर्वग्रहांनी दुषित झालेले लिखाण मोठ्या प्रमाणावर येत होतेत्या काळात व त्या पातळीवर खाली व उतरता त्या लेखांचा प्रतिवाद करण्याचा नीटनेटका प्रयत्न श्री श्यामसुंदर मुळे यांनी केला असून त्यांचे लेख प्रसिध्द करण्याचा धीटपणा काही नियतकालिकांनी दाखवला असून कॉन्टीनेन्टल प्रकाशनाने या कामी पुढाकार घेतला ही दिलासा देणारी गोष्ट आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.