Hard Copy Price:
10% OFF R 150R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 150R
112
/
$
3.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी अभ्यासावे, मनन चिंतनाद्वारे कृतीत उतरवावे असे विचार प्रवर्तक पुस्तक..!!
Madhavi
23/01/2014
चिता आणि चिंता यात एका अनुस्वाराचं अंतर आहे...!!
ज्या चिंतेने मनुष्य आयुष्यभर जळत राहतो, ती चिंता ज्या चित्तात निर्माण होते, त्याच चित्ताला चिंतन करण्याचं वळण लावलं , तर चितेवर जाताना कुठलीही चिंता राहणार नाही..!!
त्वरे आदरे तू स्मरे नित्य दत्ता || ही सोपी युक्ती अंगिकारली तर बळा मुक्ती घालील रत्नांची माळा || गळा त्यांचिया ती न पाहिल वेळा...!!!
पाप-पुण्याचा हिशेब मांडणारा चित्रगुप्त काही वर स्वर्गात नाही तर आपल्यातच आहे, आपल्या भल्या-बुऱ्या विचारांची सुद्धा तो दाखल घेत असतो आणि ती निर्माण झालेली चित्रे पुढच्या जन्मांमध्ये carry forward करीत असतो..!!!
पुस्तकात गरुडपुराणातलेही बरेच संदर्भ आहेत.
एकूण २७ शोकांचे हे मराठीतले स्तोत्र - बुद्धीच्या सहाय्याने मन आणि अहंकारावर ताबा मिळवून चित्तात चांगली चित्रे निर्माण करण्याचा बोध देते.
पुस्तकाचे चित्तवेधक मुखपृष्ठ, चांगली छपाई, सुबक मांडणी, आवश्यक तेथे योग्य चित्रे - रेखाटने, विज्ञानाचे संदर्भ आणि प्रत्येक शब्दांतून पाझरणारी सद्गुरूंची करुणा आपल्याला चिदाकाशात नक्कीच घेऊन जाईल आणि चित सुख आनंदाची प्राप्ती निश्चित करून देईल..!!