Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 250R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
१ ) देवांचा अवतार म्हणजे ओंकार, ओंकारातून भवाकार, भवाकारातून आद, आद्से अलोक, अलोकसे निरंजन, निरंजनसे निराकार, निराकारसे निल, निलासे अनिल, आनिलसे सूत्रे (सोने) २ ) टेंबे स्वामी व शेगावचे गजानन महाराज हे माझे बंधू आहेत, तर अक्कलकोटचे स्वामी हे माझे दैवत आहे व मी म्हणजेच ते आहेत. 3 ) माझी तुरवत तुमच्याशी बोलेल, माझी माती तुम्हास उत्तर देईल. ४ ) देव देव काय म्हणता, तो तर माझ्या खिशात आहे. ५ ) जशी आपण देवाची धोकणी करावी तशी तो बी आपली धोकणी करतो. ६ ) आपण कोणाला अहोचे अरे म्हणू नये आणि वेळ आली की कोणाचा मुलाहीचा करू नये. ७ ) ज्यांची निष्ठा आहे त्याचा अल्ला आहे. ८ ) अपना गरीब दुबलोंका अल्ला वाली है | ९ ) दुसऱ्याची बरोबरी करू नये. १०) सबुरी ठेवावी. अल्ला मालिक है | अल्ला से बडा कोई नही | ११) करेल तो भरेल.