दासबोधाचे मानसशास्त्र
दासबोध विवरण भाग पहिला
eBook Price: 25% OFF  R 40 R 30 / $ 0.38
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
‘दासबोधाचे मानसशास्त्र’ या दासबोधावरील विवरणाचा पहिला भाग लिहिला आहे. यासाठी त्यांनी ‘मूर्खलक्षणनाम’ या दुसर्‍या दशकाचा विचार केला आहे. या दशकातील मूर्खलक्षणनाम, उत्तमलक्षणनाम, कुविद्यालक्षणनाम, भक्तिनिरुपणनाम, रजोगुणलक्षणनाम, तमोगुणलक्षणनाम, सत्त्वगुणनाम, सद्विद्यानिरुपणनाम, विरक्तलक्षणनाम आणि पढतमूर्खलक्षणनिरुपणनाम या समर्थांनी सांगितलेल्या लक्षणांवर चिंचोलकर यांनी सुंदर विवेचन केले आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले संदर्भ, उदाहरणे इतकी चपखल आहेत की विषय पटकन लक्षात येतो. मुळात मी कसा वागतो आणि कसे वागावे हा अध्यात्माचा विषय आहे. इतरांचे दोष दाखवण्याऐवजी आपल्यातील अवगुण दिसले पाहिजेत ही बाजू त्यांनी उत्तम पद्धतीने मांडली आहे.

ग्रंथ वाचायचे म्हटले तरी ते समजून घ्यायला बुद्धी साथ देत नाही, स्मरणशक्ती कमी झाल्याने पाठांतर शक्य होत नाही. म्हणून लहानपणी किंवा उशीर झाल्यास तरुणपणी परमार्थ म्हणजे साधना केल्यास वय झाल्यावरही मनाचे संतुलन टिकून राहते. हे सर्व लेखकाने अतिशय सोप्या भाषेत मांडल्याने कळायला खूप सोपे जाते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat