Summary of the Book
अपेक्षा, निरीक्षण आणि निष्कर्ष अशा तीन अवस्थांतून सानेकरांचा काव्यानुभव जात असतो. सानेकर आपल्या काळाबरोबर आहेत. त्यांची गझल या गदारोळाच्या काळातील दु:खाची निर्मिती आहे. भविष्याचाही सावध विचार ते करत आहेत; त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या पूर्वाधीचे ते एक ठळक मराठी गझलकार ठरणार आहेत. गझल ही सानेकरांची प्रयोगशाळा आहे.