Summary of the Book
अमरावती जिल्ह्यातील नाटयत्मक माहिती, पूर्णा व सिपना दोन अमरावती जिल्ह्यातील नद्या. पूर्णा म्हणजे पूर्णत्व मग ते ज्ञानचंसुद्धा असेलच.
अशी पूर्णत्व पावलेली पूर्णा नदी आपल्या उगमाकडे म्हणजेच मेळघाटात जाते. तिथे तिला मेळघाटाचं अवरवळ स्वप्न असणारी सिपना नदी भेटते.
दोघींच्या संवादातून सिपनेचं ज्ञानलालसेचे स्वप्न पूर्णत्वास जाते. नाटकभर फक्त दोघींचेच संवाद आहेत. त्यातून अमरावती जिल्ह्याची पौराणीक, ऐतिहासिक, राजकीय ,सामाजिक व सांस्कृतिक माहिती कळत नाही तर पर्यावरण, नद्यांचे महत्व, पुराणकालीन संस्कृतिक अशी खूप खूप माहिती लोकसंगीताचा उपयोग करून सांगितलेली आहे.