Hard Copy Price:
25% OFF R 170R 128
/ $
1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 170R
127
/ $
1.63
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
धीर किंवा संयम हा गुण अंगी बाणवला, तर आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू शकतो; पण हा गुण आपल्यात नसेल तर? तरी चालेल. कारण तो प्रयत्नाने आत्मसात करता येतो. कसा? ते सरश्री लिखित या पुस्तकातून समजते. एखादी गोष्ट हवी असेल, तर उतावीळ होऊ नका, धीर धरा, शांत राहा, प्रयत्नाने ती मिळेलच, यावर विश्वास ठेवा.
असे संतुलीत जीवन जगणे ही एक कला आहे. संयम राखण्याची कला अवगत करण्याची गुरुकिल्लीही पुस्तकातून मिळते. निरंतर अभ्यास हा सर्वांत मोठा संगीतकार आहे, हेही समजावून देतात. धीर धरण्यात अडचणी आल्या, तर त्यावर मात कशी करायची, संयम वाढविण्याच्या पद्धती कोणत्या आदी माहितीही मिळते.