Summary of the Book
या पुस्तकात गीतेतील अत्यंत महत्वाचे श्लोक, विचार व तत्त्वे अधिक विस्तारपूर्वक सांगून त्यांची आजच्या काळात उपयुक्तता व प्रस्तुतता कशी आहे हे दाखविले आहे. ग्रंथ सहज समजावा व वाचनात खंड पडू नये म्हणून ङ्गक्त मराठी श्लोक दिले आहेत. आपला स्वभाव सुधारण्यावर गीतेचा भर आहे हा गीताकारांचा नवीन दृष्टिकोन प्रामुख्याने येथे मांडला आहे.