Summary of the Book
ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संगीत शिक्षिका म्हणून २३ वर्षे कार्य.
वैयक्तिक पुरस्कार :
जयवंत कुलकर्णी स्मृती पुरस्कार, अण्णा भाऊ साठे कलाभूषण पुरस्कार, संत रोहिदास रत्न पुरस्कार, ताराराणी आदर्श शिक्षिका पुरस्कार, संकेत आदर्श कला शिक्षक पुरस्कार, दत्ता डावजेकर फौंडेशन पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार.
साहित्य पुरस्कार :
‘हिरवी चादर रुपेरी पडदा’ : २ पुरस्कार ज्ञानमाऊली साहित्य पुरस्कार व प्रकाशनविश्व, पुणे यांचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार. ‘कालयात्री’ चरित्रग्रंथास : १० पुरस्कार – अंकुर वाङ्मय पुरस्कार, अनंत फंदी पुरस्कार, चंद्रकुमार नलगे पुरस्कार.
‘स्पंदन’ कथासंग्रह : २ पुरस्कार बालरंजन साहित्य मंच व करवीर साहित्य परिषद, कोल्हापूर.
प्रकाशित साहित्य :
एकूण १४ – हिरवी चादर रुपेरी पडदा, स्मृतीमोहोर, कलायात्री, पाथेय, दृष्टीकोन, जीवनसूत्र, सेविंग्ज बँक ऑफ सेंटेन्सीस, वलयांकित, अनमोल, कलानिधी, स्पंदन, अमर्त्य, अभिरुची, कलायात्री.