अनंतयात्रा
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 210 R 157 / $ 2.01
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
ज्योती पुजारी यांचे आतापर्यत पाच कथासंग्रह आणि तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या कादंबरीत गुजा ही कथानायिका स्मशानात चौकीदारीचं काम करत असते. आपल्या दोन्ही मुलांना शिकवून ती मोठं करते. नवरा अपंग आणि नोकरी नसलेला. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देऊन हे जगावेगळं काम ती करते आणि सारं घर उभं करते. या नोकरीत तिला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टा हे सारं लेखिकेनं प्रभावीपणे मांडलं आहे. वेगळ्याच विषयावरची ही कादंबरी वाचकाला अस्वस्थ करते आणि त्याला गुंजा या संघर्षशील नायिकेच्या धाडसाचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.
Book Review
Write a review

Shriram Pophali
09 Aug 2019 05 30 AM

सर्वांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक! पोटासाठी सर्व रूढी परंपरेला मोडीस काढून रोज एक नवा थरार अनुभवणारी हिम्मती गुंजाची एक चित्तथरारक गोष्ट!
Shriram
09 Aug 2019 05 30 AM

सर्वांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक! पोटासाठी सर्व रूढी परंपरेला मोडीस काढून रोज एक नवा थरार अनुभवणारी हिम्मती "गुंजाची" एक चित्तथरारक गोष्ट!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat