Summary of the Book
या पुस्तकातील कथा अफलातून आहेतच, गोष्टी विषयांवरून अभ्यास करताना अभ्यासातूनच अनेक कथांची बीज हाती लागली. यातील प्रत्येक विषय एकाच वेळी मोठ्यांच्या आणि छोट्यांच्या भावविश्वास गवसणी घालतो. कधी मनमुराद हसवतो तर कधी सहज डोळ्यांच्या कडा ओलावून टाकतो. जरूर वाचावे असे हृदयस्पर्शी पुस्तक !