द व्हॅली ऑफ फिअर
Pages: 169
Weight: 190 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गेल्या पाच, सहा पिढ्यांना बुद्धीमान शेरलॉक होम्सच्या गाजलेल्या कादंबरीचा प्रवीण जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे.एखादे काल्पनिक
पाच पात्र आपल्याच जगातील वाटावे, एवढे जीवंत करण्याचे श्रेय त्याचा जनक सर आर्थर कॉनन डायलकडे जातं. डोक्यावर हॅट, ओठांमध्ये चिरूट, हातात काठी अशा वेशभूषेतील शेरलॉक होम्स'बऱ्याचदा सत्य कल्पनेपेक्षा थरारक असतं,' असं सांगतो. अमेरिका आणि युरोपशी संबंधित या कथेत शेरलॉक होम्स त्याच्या तीक्ष्ण बुद्धीच्या साह्यानेअत्यंत अवघड कोडे सोडवितो.बयाच्या, भीतीच्या या दरीत खोल बुडी मारून सत्य शोधून काढण्याच्या त्याच्या रोमांचकारी वाचकही सामील होतात.

शेरलॉक होम्स हे सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या कादंबरीतील पात्र, त्यांचा मानसपुत्र. पेशाने डिटेक्टिव्ह असलेल्या शेरलॉक
होम्सच्या कादंबऱ्यांनी वाचकांना खिळवून ठेवले. शेरलॉकवरील 'द व्हॅली ऑफ फिअर' ही गाजलेली कादंबरी. बर्लस्टन राजवाड्यात
झालेल्या डग्लसच्या खुनाचा तपास होम्स ज्या पद्धतीने लावतो, ते अगदी वाचताना मती गुंग होते. अगदी होम्समधील विविध
गुणांची चुणूक दिसते. डिटेक्टिव्ह, हेरगिरीच्या कथा ज्यांना आवडतात, त्यांना ही कादंबरी खिळवून ठेवते.
याचा मराठी अनुवाद प्रवीण जोशी यांनी केला आहे.
Book Review
Write a review

NIKHIL CHIPLUNKAR
26/12/2016

It is very interesting book. You have to read once. It permanently stored in my personal library.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat