Summary of the Book
शिक्षण क्षेत्रात संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संशोधन कसे करावे, त्याची पद्धत काय असावी, ह्या विषयाला अनुसरुन ह्या पुस्तकांची निर्मिती केली आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी ह्या पुस्तकाचा उपयोग जीवनामध्ये नक्कीच होईल ह्यात शंकाच नाही.