Kushal S Patni
26/12/2019
अप्रतिम,
विध्यार्थी व पालकांसाठी हा काव्य संग्रह म्हणजे मेजवानी ठरत आहे,
या कवींनी या पुस्तका वरती एक कार्यक्रम सादर केले आहे '' सुंदर माझी शाळा'' ते पाहिल्यानंतर असे वाटले की खरचं आपण बालपण Miss करत आहोत..
धन्यवाद कवी गणेशजी घुले सर..