Summary of the Book
डॉ.कल्याण देवळालकर यांचे १ले माहितीपूर्ण प्रकरण बचत गटाची वैशिष्ट्ये, मार्गदर्शक नियमावली,आदि माहितीपूर्ण प्रकरणे पुस्तकात असून कृषिभूषण वि.ग.राउळ,पद्माकर देशपांडे यांचे महिलांसाठी मार्गदर्शन पुस्तकात दिले आहे.बचत गटांचे यशस्वी प्रयोगही वानगीदाखल केले आहे.विविध शासकीय सवलती व अनुदान ही माहिती उपयुक्त झाली आहे. नवीन महिला बचतगट स्थापन करणा-यांना व कार्य करणा-यांना उपयुक्त मार्गदर्शक असे हे, पुस्तक आहे, यात तिळमात्र शंका नाही.