Summary of the Book
स्वातंत्र्यलढयाच्या काळात देशात सांस्कृतिक जनजीवन 'भारतीय जनवादी रंगभूमी संघटना'(इप्टा - इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) स्थापना झाली.
सर्जनशीलतेविषयी गंभीरपणे विचार व कार्य करणारी 'इप्टा' ही त्या काळातील एक महत्वाची संघटना होती. मार्क्सवादाचा प्रभाव त्यावर होता. त्यांच्या कार्यक्रमामधून तत्कालीन महत्वाच्या लढयाचे पडसाद पडत असत.
या संघटनेची भूमिका, कामगिरी, तिच्याशी निगडीत व्यक्ती, त्यांचे लेखन, भाषण, त्यापासून उभी राहिलेली संस्था 'इप्टा'त रमेशचंद्र पाटकर यांनी राखाटली आहे.