Hard Copy Price:
25% OFF R 330R 247
/ $
3.17
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 330R
247
/ $
3.17
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पौराणिक कथांची तात्विक मांडणी करून संशोधनपर कादंबरी लिहिणं हे वरवर सोपं वाटत असलं, तरी अत्यंत अवघड काम आहे. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ते पेललं आहे. समुद्रप्राशन करणाऱ्या अगस्त्य ऋषींचं कार्य दक्षिणेकडे सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे देशाच्या अन्य भागांतही त्यांचा परिचय आहे. अगस्त्य ऋषी हे पर्जन्य, जल, कृषी आणि आरोग्यक्षेत्रातील संशोधक होते. एक उत्तम व्यवस्थापक होते. कुशल संघटक होते. शल्यचिकित्सक, संगीतज्ञ, शांतीदूत होते. अगस्त्य ऋषींची हि रूपे लेखकाने वाचकांसमोर आणली आहेत. त्यांची हि कहाणी अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत वाचायला मिळते.