Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
या आहेत तुमच्या-माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी. आपण मुलांच्या सवयीबद्दल बोलतो. काही सवयी मुलांना लागाव्यात असं वाटतं. आपल्या सगळ्यांचाच हेतू नेहमी आपल्या मुलांना चांगल्या सवयी असाव्यात असा असतो. आपली मुल अशी का वागतात? या प्रश्नाचं उत्तर आपणच असतो. मुलांनाही ते 'सापडलेले उत्तर' आहे. म्हणूनच घटना लहान लहान असल्या तरी त्यांतूनच मुलांचं लहानपण मोठं होत असतं, आपलं पालकपण घडत असतं. नेमका हाच धागा इथे पकडलाय. लहान लहान घटना मुलांच्या वागण्याला कशा कारणीभूत असतात हेही समजून घेणं महत्वाचं आहे. याच भूमिकेतून या घटना आणि तात्पर्यात्मक चांगल्या गोष्टी - आपल्या मुलांत रुजवण्यासाठी. जे करायला नकोय ते टाळू. ठरवू कसं वागायचं ते! काय करू या आणि काय करायला नको, त्याच्या या गोष्टी - 'नवी पालकनीती'