Summary of the Book
अनंत अंतरकर, वसंत मिरासदार, म. ल. वराडपांडे, भा. ल. महाबळ, अनिरुद्घ बनहट्टी, आदींच्या विनोदी कथा, ललित विनोद, अनुवादित विनोदी कथा आणि विशेष लेखांनी मोहिनीचा अंक सजला आहे. मोहिनी कलादालनातील गीतकार गुलजार यांची विजय पाडळकर यांनी घेतलेली मुलाखत हेही अंकाचे वैशिष्ट्यं म्हणता येईल. निमिर्ती सावंत यांच्यावरील सुप्रिया विनोद यांनी लिहिलेला लेखही वाचनीय आहे.