Summary of the Book
आपल्या नेहमिच्याच विश्वात वेगवेगळ्या वाटेने घेऊन जाणारी ही कादंबरी. आपल्याला सरळसोट नोकरी असावीशी वाटते ती सोडण्याचा कलंदरपणाही करावासा वाटतो. जमल्यास नाटक सिनेमांशी संपर्क आला तर फारच छान आहे. प्रेमाचे रंग मिळाले तर मग बोलायलाच नको. पण आपल्याला हे एका आयुष्यात मिळत नाही. या कादंबरीतल्या नायकाला हे सगळंच मिळतं . त्यात असताना तो पूर्णपणे स्वतःला झोकून देतो. बाहेर पडताना मात्र निर्लेपणे बाहेर पडतो.