Summary of the Book
आयुष्याचा गुंता सोडवताना गोष्टी निभावतात. गोष्टी वाचायला आणि ऐकायला न आवडणारा माणूस विरळाच. गोष्टींचा ठसा मानवी मनावर खोलवर उमटतो. त्यातून मिळालेली शिकवण आणि ऊर्जा दीर्घकाळ प्रेरणादायी ठरते. एखादी गोष्ट उत्तम व्यक्तिमत्त्व घडवू शकते. जयप्रकाश झेंडे यांचे हे पुस्तक त्याची प्रचिती नक्की देईल.