Summary of the Book
अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादिलेल्या 'उक्तिविशेष' या ग्रंथाचे मला मनःपूर्वक स्वागत करावेसे वाटते . मराठी व्याखायानात, लेखनात व व्यवहारात जी संस्कृत वचणे सहजपणे आणि वारंवार वापरली जातात त्याचा संदर्भ , ती ज्यात आली आहेत ते संपूर्ण श्लोक किवा वाक्ये , त्याचा मर्मग्राही अर्थ, व्यवहारातील त्यांची समर्पकता इत्यादी माहिती त्यांनी व्यवस्थितपणे त्यांची समर्पकता इत्यादी माहिती त्यांनी व्यवस्थितपणे दिली आहे .
-- डॉ. रा. ना. दांडेकर