Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
‘सहकार्यात्मक अध्ययन’ या संकल्पनेचा वापर करताना डॉ. ललिता आगाशे यांना आलेले अनुभव, त्यासंबंधी त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग याचे विश्लेषण ‘सहकार्यात्मक अध्ययन : गटअध्यापन’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुणे विद्यार्थी गृह यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सहकार्यात्मक अध्ययनाचा समावेश शालेय स्तरावर करण्यात आला असल्याने गटकार्य उत्तम प्रकारे कसे करून घेता येईल, याचे पाठ शिक्षकांना या पुस्तकात गिरवता येतील. गटकार्य घेताना मूलतत्त्वांचे भान राखावे आणि विद्यार्थ्यांचे शिकणे आनंदात, सहज मिळून मिसळून, परस्परांच्या मदतीने व्हायला हवे, हे सांगण्याचा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.
This book is must read and follow for all the teaching professionals. To the bets of my knowledge, this is the only book in Marathi on this topic! One can easily understand and follow the principles explained in the text and try them in your classroom for better and enjoybale teaching/ learning process.