Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आरोग्य आणि आहार क्षेत्रात डॉ. मालती कारवारकर यांचे नाव प्रस्थापित झाले आहे. उत्तम आरोग्य आणि परिपूर्ण आहाराच्या अभ्यासातून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकीच हे एक पुस्तक. विशेषतः स्त्रिया आणि आहार या विषयावर त्यांनी भर दिला आहे. स्त्रियांचा स्वभाव आणि आहार, उपवास, कॅलरी आदी घटकांचा त्यांनी या पुस्तकात विचार केला आहे.
दिवाळीच्या फराळाबरोबरच बिस्किटे, ब्राउनी किंवा गुजराती पदार्थ कसे करायचे ते त्यांनी सांगितले आहे. शिवाय न्याहारी, सरबते, सूप, सॅलड, मधल्या वेळेचे पदार्थ, सॅंडविच, अंड्याचे पदार्थ, चायनीज पदार्थ, मुख्य जेवणाचे पदार्थ असं भरगच्च मेन्यू पुस्तकात आहे, तो वाचूनच तृप्त व्हावे असा!
very good book on healthy eating. It doesn't just explains what to eat for healthy leaving but also explains its importance, how to eat, healthy ingredients that you can substitute for day-to-day recipes. The layout, index of the book is very good. Author has given very simple indian/western recipes with healthy touch. It's not that boring book that just talks about benefits of food on health but also encourages you to read on and invent new recipes for your family.