निवडक वसंत आबाजी डहाके
Pages: 197
Binding: Paperback
ISBN13: 9789380700267

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 225 R 168 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
डहाके हे लघुनियतकालिक चळवळीतले एक महत्त्वाचे शिलेदार आणि कवी आहेत, तथापि या चळवळीत पुढे पंथ-प्रवाह निर्माण होऊन डहाके त्यापासून अलिप्त राहिले, कुठल्याही व्यक्तिवादी अथवा वैचारिक गटा-तटाशी ते बांधले गेले नाहीत. त्यांचा ओढा मार्क्सवादाकडे, डाव्या विचारसरणीकडे असला, तरी त्यांचे त्यासाठी आणि त्यापुरते 'प्रचारकी' कधीच झाले नाही. वेगळा वाङ्मयीन सुभाही त्यांनी कधीच निर्माण केले नाही. डहाके यांची कविता व्यक्तिवादी आणि तरीही वर्तमान भोवतालाशी बांधलेली राहिली. साठोत्तरी परंपरेतले त्यांचे हे वेगळेपण आवर्जून नोंदण्यासारखे आहे.
कविता हा बराचसा आत्मकेंद्रित आणि बहुशः वैयक्तिक पातळीवर राहणारा असा वाङ्मय प्रकार आहे. डहाक्यांच्या कवितेत सामाजिक-राजकीय भोवतालची जटिलता व्यक्त होऊनही मूलतः ती अंतर्मुख वृत्तीचीच आहे. या मर्यादित अर्थानेच, ती व्यक्तीलक्ष्यी आहे, असे म्हणता येईल. भोवतालच्या तपशिलांचे दर्शन त्यात थेटपणे येत नाही. १९६० च्या पिढीचा विफलतेचा अनुभव, नंतरची आणीबाणी, नव्वदनंतर एकीकडे जागतिकीकरणाने पोखरलेले जगणे आणि दुसरीकडे धार्मिक-जातीय दंगलींनी सर्वत्र घातलेले थैमान, दहशदवाद -आतला , बाहेरचा.... या सर्वांचा अपरिहार्य संदर्भ त्यांच्या कवितांना आहे, पण त्यानिमित्ताने डहाक्यांना पडणारे प्रश्न तात्त्विक आहेत, एकूण मानवी जगण्याशी करुणातेने जोडलेली आहे.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat