महाभारतातील मातृवंदना
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 110 R 82 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच 'महाभारतकथेच्या नायकपदी कोण' हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य परिप्रेक्ष्यातील मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विष्टि दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत असेही म्हणावे लागेल. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते - अरे ! महाभारत-कथेच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल तर दुस-या तिस-या कुणाला नाही - ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे !
Book Review
Write a review

Kiran Gatne
04 Feb 2012 05 30 AM

Very nice book related to Mothers in Mahabharata
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat