BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

गांधीजी आणि त्यांचे टीकाकार
Category: लेख
Pages: 262
Weight: 300 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 9789386273260

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 250 R 225 / $ 3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
तोवर सारी राजकीय व सामाजिक स्थितीच बदलली होती. गांधीजींचा गौरव थांबला होता. त्यांची उणी -दुणी काढणे सुरु झाले होते. देशाचे नवे सत्ताधारी, त्यांचे प्रचारक व हस्तक गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकवेध आणि बलिदान पुसून टाकायला निघाले होते. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपींच्या पिंजऱ्यात उभा होता. त्याला त्याच्यावरील आरोपांना उत्तरे देता येत नव्हती आणि ती देता येणार असती तरी त्या बॅरिस्टाराने व टीका तशीच अनुत्तरित ठेवली असती प्रश्नांची उत्तरे देतो तसेच तो म्हणाला असता. टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांच्या भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपणा असे सारेच कधीतरी सांगावे, ते सांगताना त्या टीकाकारांना कमी लेखण्याची साहस करू नये आणि त्यात गुंतलेल्या प्रत्येकच प्रश्नाचे स्पष्ट स्वरूप व त्याविषयी सर्व घेतलेल्या भूमिका पुढे याव्या असे मग मानाने घेतले. त्यातून झाले आहे. हेलेखन परिपूर्ण आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address