Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
मनोभावे आणि अंत:करणापासून आपल्या आत्म्यावर- आत्त्मरूपी परमेश्वरावर प्रेम करणे हे प्रत्येकाचे अंतिम उद्धिष्ट असावे .आत्मज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूप होणे यापरता परमानंद नाही . पूर्णपणे एकचित होऊन आत्मस्वरुपात विलीन होणे , आनंदविभोर होणे आणि मुक्त होणे हे आपले ध्येय असले पाहिजे . असे झाले तर त्यासारखा दुसरा आनंद किवां दुसरे समाधान नाही . अहंभाव गोजारणे सोडून देऊन आत्मतवाच्या मूळ गाभ्यात प्रवेश करणे हे आपले उद्धिष्ट असले पाहिजे – असे झाले म्हणजे आपणच परमेश्वरस्वरूप होऊन जातो .