Summary of the Book
त्या होत्या म्हणून हे पुस्तक म्हणजे काही कर्तुत्ववान स्त्रियांची चरित्रे नव्हेत तर त्यांच्या आयुष्यातले वेचक आणि वेधक प्रसंग आहेत. आयुष्याला कलाटणी देणार्या घटना यात आहेत. सामान्य स्त्रियाही असामान्य कृती करू शकतात. आपल्या मुली उद्याच्या तेजस्विनी आहेत. यशोगाथा आहेत तेव्हा जरूर वाचावे ...त्या होत्या म्हणून.