Summary of the Book
हे पुस्तक चित्पावन कोकणस्थांचे विशेष गुण, त्यांचे कुळधर्म कुळाचार, त्यांची कुळभाषा जी पूर्वी घराघरात बोलली जात होती ती चित्पावनी बोली यांचे वर्णन करणारे आहे. प्रत्येक चित्पावनाला आपल्या बोली भाषेचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि त्याने आपली सांस्कृतिक ठेव म्हणून हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवले पाहिजे.