Summary of the Book
श्यामला पेंडसे यांनी मांडलेला ब्रिटनमधील तत्त्वज्ञ लेनचा थरारक प्रवास, मधुसूदन डिंगणकर यांनी लिहिलेली यू-२१ पाणबुडीचा थरार ही युद्घकथा, गूढकथा, मुलखावेगळे अनुभव, कूटकथा, गूढरम्य कादंबरिका आणि संदेहकथांनी भरलेला हा अंक आहे. सोबत खुसखुशीत माहितीपूर्ण चौकटींची फोडणी आहेच.