Summary of the Book
कायदा हा कॉमनसेन्सवर आधारित असतो.सामान्य लोकांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडणारे लेखन या पुस्तकात आहे.फौजदारी न्यायव्यवस्था,कौटुंबिक हिंसाचार,HIV एडस्,सायबर गुन्हेगारी,जादूटोणा,प्राण्यांवरील क्रौर्य,अवयवदान,वैश्या व्यवसायातील प्रश्न यांसारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करणारे उपयुक्त कायदे विषयक पुस्तक.