Summary of the Book
संत तुकारामांच्या काव्याचे व त्यामागील गतिमान वक्तिमत्त्वाचे संपन्न गुणविशेष सुसूत्र करणारा,रा.ग.जाधव यांच्या सृजनशील समीक्षेचा ललित गंभीर शैलीतील हा वासंगी अविष्कार भाविक व रसिक अशा दोन्ही प्रकारच्या वाचकांना नवी दृटी देऊ करणारा आहे.