namrata shirodkar
15/02/2016
हे हॉरर आहे असं नाही म्हणता येणार . यात विज्ञानकथा टाईप ३ दीर्घकथा आहेत . पण नारळीकर किंवा सुबोध जावडेकरांच्या विज्ञानकथांसारख्या टोटल वैज्ञानिक दृष्टीकोनातल्या नाहीत त्यांना खास धारप टच आहे . साहस + विज्ञान + माणसाची जिद्द , शक्ती + इमोशनल असं सगळं मिश्रण आहे . वन ऑफ द बेस्ट बाय धारप .