Thanks to Dr. Swati Anand to write such heart touching love story. I just love it and could not able to stop myself to finish this in just one go.
Very very nice storey and recommended for reading others also.
Waiting for such more stories.
डाॅ.संतोष खाडे
11 May 2020 05 30 AM
डाॅ. स्वाती आनंद यांची ' गुलमोहर ' कादंबरी मनाला भावली. मी वाचलेल्या चांगल्या पुस्तकांपैकी एक , मला तर ही 'समाजप्रबोधनात्मक प्रेमकहाणी' वाटली. 3 तास वाचकाला वाचनात गुंतवून ठेवणे लेखिकेला छान जमलंय, त्याबद्दल लेखिकेचे विशेष अभिनंदन .
अतिशय तरल, प्रसंगी भावूक , उत्कंठावर्धक आणि स्वानुभवी कादंबरी हृदयात घर करून गेली.
आपण सर्वांनी आवश्य वाचावी आणि आपल्या संग्रहात ठेवावी हीच अपेक्षा.
पुनश्च एकदा लेखिकेचे, संपादकांचे ,मुखपृष्ठ चित्रकारांचे आंणि ज्ञात-अज्ञात हितचिंतकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा....
डॉ स्मिता बोके
11 Mar 2020 05 30 AM
गुलमोहोर.......एक प्रेमकथा.....सर्वांच्या मनाला एकदम आपलीशी वाटणारे एक एक कथेतील पात्र आहेत......सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जागणारी पात्र आहेत.....खूपच सुंदर अशी शब्दरचना स्वाती आनंद यांनी कादंबरी मध्ये केली आहे.... सर्वांनी जरूर वाचा नक्कीच आवडेल..... स्वाती तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....तुझ्या पुढील कादंबरीची आतुरतेने वाट पाहत आहोत....
Dr. Manisha shelke
11 Mar 2020 05 30 AM
"गुलमोहर "
मनाला भिडणारी अशी ही कादंबरी खूपच हृदयस्पर्शी आहे. पात्रांमधील भाव-भावनांचे चढ-उतार हृदयाचा ठोकाच चुकविता त. निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी ही सुंदर अशी कादंबरी प्रत्येकाने नक्की वाचावी. स्वाती पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Heart touching, one of the best novel i read!!! Must buy book!!!
Dr Sheetal Vishwas
26/10/2020
'A book is dream that you hold in your hands'...,'Gulmohor ' is such wonderful, emotional ,heart touching love story written by Dr.Swati Anand..Congratulations!!! for this beautiful book and looking forward for many more books by this author. I RECOMMEND THIS BOOK 'GUMOHOR'
Khup sundar ranjak Kadambari ... Vachan premi lokansathi janu parvanich... Jarur vacha
"गुलमोहर" खूप सुंदर ,तरल ,भावुक अशी कथा,एकदा हातात घेतली की, तर ती संपेपर्यंत खाली ठेऊ नये पुढे वाचतच राहावी, असे सुंदर कथानक,आणि जणू काही ते कथानक आपल्या भोवतीच फिरते आहॆ असा भास होत राहतो,मांडणी उत्तम प्रकारे केली आहॆ... नक्कीच वाचावी अशी ही स्त्री प्रधान "गुलमोहर"कादंबरी, खूप छान...👍...👍👍