Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Juane lehla tyanaa evdha tari samjyla hav ke apan kona baddal Ani kay lehto ahe ...parshuram nahi bhagvan parshuram asa ahe asusakshit aslyach praman tumhibdelay rahudya asha faltu lekhanala amhi intertain dekhil karat nahii .. kahi Navin sapdta ka te bhagha ( tumcha vayacha ani amcha shikvanicha adarsh tumhala jasti kahi bolt nhi )
Rajendra Hule
06 Feb 2020 05 30 AM
अतिशय सुंदर आणि बहुमोल माहितीपर असलेले हे पुस्तक,बहुजन समाजातील अर्थात अब्राह्मण प्रत्येक व्यक्तीने वाचावे असेच हे पुस्तक आहे. सध्या अशा संशोधनपर सत्य लिखाणाची आणि अब्राह्मण समाजाला मार्गदर्शन करेल अशा पुस्तकांची गरज आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे लिखाण डॉक्टर आ .ह .साळुंखे यांच्याकडून झालेले आहे .भारतीय समाजात फार मोठी समाज परिवर्तनाची लाट त्यांनी आणलेली आहे,अर्थात डॉक्टर आ .ह. साळुंखे यांचे लिखाण ब्राह्मण समाजातील वाचकांना आवडणार नाही त्याकडे दुर्लक्ष करावे.साडेतीन हजार वर्ष आपल्यावर झालेले (वैदिक)संस्कार बाजूला सारणे महाकठीण असले तरी यापुढील काळात ते आवश्यक नव्हे तर गरजेचेच आहे. डॉक्टर आ.ह.साळुंखे यांना शतशः प्रणाम.
Manoj Rane
26/04/2020
भिकार मनोवृत्तीने लिहिलेलं पुस्तक...तेही कुठेही आधार न देता...हा आ ह साळुंखे भारतीय संस्कृतीचा अपमान करणाराच ३rd क्लास लेखक आहे..
G
13/11/2017
बालबुद्धीने सूड बुद्धीने लिहलेले पुस्तक
V
13/11/2017
तोडण्याचे प्रतीक असते,तर आई सहित भाऊ जिवन्त नसते केले
विपिन मरळ
28/12/2013
अप्रतिम पुस्तक
परशुरामाचा खरा इतिहास वाचला ............ परशुराम हे तोडण्याचेच प्रतिक आहे हे नक्की