Hard Copy Price:
25% OFF R 299R 224
/ $
2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 299R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
या पुस्तकाचे कथा, ललित लेख, मुलाखती असे लेखनस्वरूप आहे. रामदास फुटाणे यांची जडणघडण, वाड्मयस्वरूप तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या समाज-राजकारणाचा चिंतनपट या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. रामदास फुटाणे यांच्या या लेखनात आत्मपरता आहे. त्यांच्या जडणघडणीचा प्रवास आहे. तसेच विचारदृष्टीचे चित्रण आहे. कवी, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक, कविता वाचनाचे नेते, पुरस्कारनिर्मितीचे जनक या नात्यांबरोबर त्यांच्या व्यावसायिक व राजकीय घडामोडीचा प्रवासही यात ध्वनित झाला आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या अर्धशतकातील राजकारण-समाजकारणाविषयी त्यांनी केलेले भाष्यस्वरूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र घडण, महाराष्ट्र स्वभाव, राजकीय सत्ताकेंद्रांनी केलेले ध्रुवीकरण आणि नव्या महाराष्ट्राची वाक्वळणे समजून घ्यायला ते दिशादर्शक आहे.