Home
>
Books
>
विज्ञानविषयक, टेक्नोलॉजी
>
Apollo 11 Manasasathi Ek Paul, Manavjatisathi Ek Uttung Zep... - अपोलो ११ माणसासाठी एक पाऊल, मानवजातीसाठी एक उत्तुंग झेप...
Hard Copy Price:
25% OFF R 290R 218
/ $
2.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
* ही कहाणी आहे माणसाने चंद्रावर टाकलेल्या पहिल्या पावलाची... * ही कहाणी आहे माणसाने दिवसा पाहिलेल्या स्वप्नाची... *ही कहाणी आहे असामान्य बुद्धी, अविरत परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर झालेल्या स्वप्नपूर्तीची.. *ही कहाणी आहे, अनेक अयशस्वी प्रयत्नांची.. त्यातूनच निराश न होता यशासाठी पुन्हा पुन्हा अथक प्रयत्न करणाऱ्या मानवी आकांक्षांची.. आणि अखेरीस, *ही कहाणी आहे, मानवतेच्या विजयासाठी एकत्र आलेल्या तमाम पृथ्वीवासीयांची.. *अपोलो ११ या मोहिमेच्या सुवर्णमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठी वाचकांसाठी चांद्रभूमीवरील मानवाच्या पहिल्या पावलामागील सत्यकथा सांगणारे वाचनीय पुस्तक: अपोलो ११