Summary of the Book
प्रस्तुत ग्रंथांचे वैशिष्टय हे की त्यात डॉ.काळे यांनी ग्रेसची घेतलेली त्यांच्या कवितेविषयीची पहिलीच प्रदीर्घ मुलाखत व ग्रेसांच्या कवितेवरील पृथगात्मक संशोधनपर चार लेख.या ग्रंथातून ग्रेसांच्या प्रतिभेच्या पाताळघरात शिरण्याचा एक वा अनेक मार्ग मिळू शकतात हे निश्चित.