Summary of the Book
लोकांकडून बोलली जाणारी ती भाषा या अर्थाने विचार केला तर जगातील सर्वच भाषांमध्ये सातत्याने बदल होत असतात. हे बदल म्हणजे एक प्रकारचा बिघाडच असतो. पण ते इतक्या वेळा आणि इतक्या जणांकडून घडतात की शेवटी ते भाषेत स्वीकारले जातात. अशा " बिघडण्याच्या "प्रक्रियेतूनच भाषा घडत असते.
मराठीतल्या अशा काही घडण्या - बिघडण्याच्या दृष्टीने झालेल्या जडण घडणींचा वेध घेणाचा हा प्रयत्न आहे.
खरं म्हणजे हा कधी न् संपणारा अभ्यास आहे. मराठी वाचकांना, अभ्यासकांना ही निरीक्षणे वाचायाल आवडतीलच, पण नंतर ते भाषेकडे अधिक डोळस पाने बघतील असा विश्वास वाटतो.