Summary of the Book
IBN लोकमत या मराठी वाहिनी वरील "ग्रेट भेट" ह्या कार्यक्रमातील मुलाखती या पुस्तकात आहेत.
या पुस्तकात २५ प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती संग्रहित आहेत.
सचिन तेंडूलकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अण्णा हजारे, मेधा पाटकर, आशा भोसले, उज्ज्वल निकम, नाना पाटेकर, सुधा मूर्ती, हर्ष भोगले, अमीर खान इत्यादी मुलाखतींचा समावेश या पुस्तकामध्ये आहे.