Summary of the Book
विज्ञान तंत्रज्ञानविषयक अनेक प्रश्न आपल्यासमोर वारंवार उभे राहतात. शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला कुतूहल असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नक्की काय घडतंय याची माहिती करून घ्यावी असं आपल्याला नेहमीच वाटत असतं पण ते वाटून उपयोग काय ? अशी माहिती मिळणार
कुठे ? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे 'ज्ञानज्योती’ !