Hard Copy Price:
10% OFF R 200R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'१९ व्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकात मराठीत झालेले लेखन हा 'प्रगत विचारांचा स्रोत'च होता. आज मात्र शिक्षित समाजानेच त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी बुवा, बाबांकडे रांगा लावण्याची प्रवृत्ती फोफावली आहे. अशावेळी आठवण होते ती त्या नवजागराची. राजवाड्यांच्या बहुमुखी प्रतिभेची ओळख झाली ती या वाचनातून.
विशेषत: भारतीय विवाहसंस्थेचा त्यांनी लिहिलेला इतिहास म्हणजे प्रागैतिहासिक काळातील कुटुंबजीवन, समाजजीवन व रुढींचा ऐतिहासिक दृष्टीने घेतलेला शोध; आणि तोही गेल्या शतकात! माणसाच्या उत्क्रांत होत आलेल्या जीवनाकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहण्याचा राजवाड्यांचा प्रयत्न ही पौरात्य समाजातीलच एक अभूतपूर्व घटना आहे. या विषयाची आस्था असणार्या एंगल्सपर्यंत राजवाड्यांचे साहित्य पोहोचले असते तर तो ते डोक्यावर घेऊन नाचला असता. राजवाड्यांचे सर्वच विचार पटतील असे नाही; पण त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.'
Realistic and with proof narration of today’s family history. Some time it difficult to digest but it is mentioned with proof and proper references. So we have to.