Summary of the Book
मानवजातीपुढचे आजच्या काळातील एक प्रमुख आव्हान - ग्लोबल वॉर्मिंग.
रोज आपल्यापर्यंत धडकतात त्याबद्दलची उलटसुलट मते आपला गोंधळ अधिकच वाढविणारी.
या समस्येमागील मूलभूत विज्ञान, त्याबाबतचे अद्ययावत संशोधन, या समस्येत अडकलेले राजकारण अन् अर्थकारण या साऱ्यांची आजची स्थिती उलगडून दाखवणारे - ग्लोबल वॉर्मिंग